速報APP / 教育 / महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ

價格:免費

更新日期:2018-01-03

檔案大小:3.1M

目前版本:3.0

版本需求:Android 4.0.3 以上版本

官方網站:http://www.campusking.in

Email:mahanaukari@campusking.in

聯絡地址:隱私權政策

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖1)-速報App

एक लाखहून अधिक जणांनी विश्वास ठेवलेले महाराष्ट्रातील नंबर १ चे नोकरी एप्लिकेशन कॅम्पस्किंग आता आले आहे मराठीत

.

'महानोकरी' खास मराठी लोक मुख्यता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी बनवले गेले आहे .

'महानोकरी' मध्ये रोज खालील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भरती/नोकऱ्या टाकल्या जातात .

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖2)-速報App

'१. सर्व अभियांत्रिकी :-'

महाराष्ट्रातील प्रत्येक अभियंत्याला नोकरी मिळावी हे आमचे उद्दिष्ट आहे . या कॅटेगरी मध्ये सर्व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी नोकऱ्या / भरत्या दाखवण्यात येतात .

'२. सैन्य / इतर भरती :-'

सुरक्षा क्षेत्रात काम करू इच्छीनाऱ्या तरुण जवानांसाठी हि कॅटेगरी बनवली गेली आहे. यामध्ये सर्व नौसेना / वायुसेना /भूसेना तसेच सुरक्षा क्षेत्रातल्या इतर सर्व नोकऱ्या अगदी ५ वी पासून ते पदवीधरापर्यंत रोज ऍड केल्या जातात.

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖3)-速報App

'३. UPSC/MPSC :-'

UPSC/MPSC मधील सर्व भरत्या या कॅटेगरी मध्ये ऍड केल्या जातात . केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सर्व नोकऱ्या व निकाल यामध्ये असतात

'४. बँकिंग क्षेत्र नोकऱ्या :-'

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖4)-速報App

महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाच्या सर्व बँका तसेच इतर सर्व खासगी बॅंकांमधल्या भरती / नोकरी इथे रोज ऍड केल्या जातात .

'५. इतर सरकारी नोकऱ्या :-'

पी. एच .डी . पासून ते शिक्षण न घेतलेल्या सर्वांसाठी या कॅटेगरी मध्ये सरकारी नोकऱ्या रोज ऍड केल्या जातात .

'६. खासगी नोकऱ्या :-'

सरकारी नसलेल्या पण सरकारी सुविधा असलेल्या (निमशासकीय ) नोकऱ्या /भरती या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖5)-速報App

'७. निकाल / प्रवेशपत्र :-'

सर्व परीक्षांचे निकाल व प्रवेशपत्र या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.

'८. चालू घडामोडी :-'

स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक व इतर महत्वाच्या घडामोडी या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात .

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖6)-速報App

आत्ताच डाउनलोड आणि शेयर करा सरकारी नोकरीचे महाराष्ट्राचे नंबर १ एप्लिकेशन 'महानोकरी'

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ(圖7)-速報App